अमरावती :-…
.
………….
श्री अरविंदजी चावरिया अमरावती चे नवीन पोलीस आयुक्त
श्री अरविंद चावरिया हे गेल्या 29 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी काम केले असून, अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलामध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलिस दलात काम करत असताना ताणतणाव असला, तरी हसतमुख राहून ते अनेक विषय मार्गी लावत असतात.






