शिवाजी नगरच्या ग्रामस्थानी पाणीदार गाव बनवण्यासाठी सुरु केले श्रमदान

479

आकोट ता.प्रतिनीधी

-गाव पाणीदार बनविण्यासाठी अडगाव बु.जवळील शिवाजी नगर ग्रामस्थानी पुढाकार घेतलाअसून पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या उपक्रमात युवक, पुरुष , महिला मोठ्या संख्याने सहभागि झाले आहे यावेळी आज रोजी भाजपा जेष्ठ नेते मा.आ .जगन्नाथजी ढोणे यांनी येथे येऊन श्रमदान करिता आपला हातभर लावला शिवाजी नगर पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थानी एकत्र येण्याची काळाची गरज आहे असे आव्हान करण्यात आले यावेळी डॉ.मनमोहनजी व्यास , अरुण भाऊ ढोकणे,मंगेशभाऊ चिखले गुलाबराव अढाऊ , युसुफभाई , विजय देऊळकार , पुरुषोत्तम निमकर्डे ,
नरेंद्र मानकर , सुधाकर
उंबरकार , गजानन राहाटे, अशोक निमकर्डे , पुंडलिक राहाटे , पत्रकार अनिल वगारे इत्यादी उपस्थित होते .

जाहिरात