अमरावती येथे परात्पर गुरू डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सामूहिक मंदिर स्वच्छता आणि साकडे

62

 

अमरावती – परात्पर गुरू डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियाना अंतर्गत अमरावती येथील 11 मंदिरांची स्वच्छता आणि १९ मंदिरांसह प्रसिद्ध चांगापूर येथील मारूति मंदिरात हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी आणि परात्पर गुरू डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी साकडे घालण्यात आले.

यामध्ये सौ. अश्विनी श्रीराव, सौ. बेला चव्हाण, सौ. लता सातोटे, सौ. निता देशमुख, सौ. चित्रा चाळीसगावकर, सौ. चुडे, सौ. लता कुयरे, सौ. चंदा बागडे, श्री. अमोल जगदाळे, श्री. रोशन मुळे, श्री. आनंद डाऊ, श्री. शुभम उमप यांसह विविध भागातील सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।