जवळा येथे दगडाने ठेचून खून

0
1062

शेगांव:- जवळा येथे आज खून झाल्याची घटना घडली मृत अवस्थेत असलेला तरुण हा जवळा तेथील रहिवासी होता मृत काचे नाव राजेश उर्फ गणेश गजानन बोडदे.हा खून प्लोटिग आखणीच्या दगडाने ठेचून केला
पोलिसांच्या सांगण्यवरून घटना अंदाजे मध्य रात्री घडली असावी ही घटना जनोरी रोड रेल्वे फाटक जवळ घडली सदर घटना ही आपशी वैमण्याष्यातुन घडलेली असावी अशी चर्चा येथील नगरिक करत होते
पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी त्वरित याची माहिती बुलडाणा अधीक्षकांना कळवून स्वान पथकाची मागणी केली