तेरच्या रुपचंद डोंगरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

460

तेरच्या रुपचंद डोंगरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

उस्मानाबाद / प्रतिनिधी – रुपचंद दगडू डोंगरे वय ६० वर्षे यांच ता १३/५/२०१९ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ह्रदय विकाराच्या झटक्याने सह्याद्री हाँस्पीटल उस्मानाबाद येथे निधन झाले ते म्होतरवाडी पानवाडी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन होते.डाँ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन डोंगरे यांचे वडील होते तर प्राध्यापक फुलचंद डोंगरे यांचे बंधू होते. तेर येथे त्यांच्या पार्थीवावर आज दुपारी तीन वाजता आंत्यसंस्कार होणार आहेत,त्यांच्या पश्चात पत्नि व एक मुलगा ,नातू ,सुन,एक भाऊ,पुतणे असा परिवार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।