तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोघांवर रानडुकराचा हल्ला

101
निलेश मेश्राम / देवरी :-
 देवरी तालुक्यातील वनक्षेत्रमध्ये तेंदुपांन संकलनाचे काम सुरु आहे,यासाठी ग्रामीण भागातील मजूर पहाटेच जंगलात जाऊन तेंदुपांन तोडणी करीत असतात,शनिवारी (दि ११) पहाटे चीचगड परिसरात जंगलात तेंदुपांन संकलनासाठी गेलेल्या महिला ,पुरुषावर रानडुकराने हल्ला केला यात दोन जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,राजेश मनिरामम मडावी(२६) रा,गोंदीटोला,ममता सलाम (२२) मागरडोह अशी जखमींची नवे आहेत, उन्हाळा सुरू झाला की जंगल भागात तेंदुपांन संकलनासाचे काम सुरू होते,देवरी तालुक्यात मोट्या प्रमाणात वनसेत्र असल्याने ग्रामीण भागातील मजूर तेंडुपांन संकलनाचे काम केले जातात,नेहमी प्रमाणे शनिवारी मागरडोह येथील मजुरासोबत गोंदीटोला येथील ममता हे तेंदूपान संकलनासाठी पहाटेच  जंगल शिवारात गेली होती दरम्यान दबा धरून बसलेला रानडुकराने त्या दोघांवर हल्ला चढविला ,या घटनेत दोघानि रानडुकरचा प्रतिकार केला
दरम्यान रानडुकराणे घटनास्थला वरून पळ काढला यात दोन्ही मजूर गंभीर झखमी झाले ,घटनेची माहिती तेंदुपांन संकलन करणाऱ्या इतर मजुरांनी कंत्राटदाराला दिली त्यानं नंतर दोन्ही झाखमींना चीचगढ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले
प्राथमिक उपचारा नंतर त्यांना गोंदिया येथील शासकीय वैधकीय महाविध्यलय दाखल करण्यात यात या घटनेची नोंद चीचगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे,
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।