ट्रॅक्टरखाली दबून मजुरांचा मृत्यू जांभळी-दोडके जंगलातील घटना

123

नीलेश मेश्राम/ सड़क अर्जुनी:-
जंगलातील लाकडे डोंगरगाव डेपो येथे पहुचवत असलेला ट्रॅक्टर टेकडी भागावरून चढत नसल्याने ट्रॅक्टर चालकाने इंजिनवर दोन मजुरांना उभे केले दरम्यान त्यातील एक मजूर चाकाखाली आल्याने लाकडे भरलेला ट्रॅक्टर मागे येऊन एका मजुरांच्या अंगावर गेला त्यात त्या मजुरांचा मृत्यू झाला,
श्रीकृष्णा बकाराम प्रधान असे मृत व्यक्तीचे नाव आहे,२७ एप्रिल रोजी सकाळी १०च्या दरम्यान ट्रॅक्टर क्र, एम एच ३५,जी-८२०८ मधे दोडके जांभळी कूप क्र,५१९-१२ मधील कापलेले लाकूड डोंगरगाव डेपो येथे नेत असताना ट्रॅक्टर मध्ये जास्त समतेचा लाकडे ठेवण्यात आली होती, ट्रॅक्टर जात असताना ट्रॅक्टर एंजिन समोरील चाके वर उचलत होती,उंच भागावरून ट्रॅक्टर धावत असताना ट्रॅक्टरची चाके वर आल्याने त्याठिकाणी लेग गार्डवर श्रीकृष्ण व जयंत कोराम याना उभे केले,ट्रॅक्टर उंचावरून कडण्याचा प्रयत्न सुरू असताना श्रीकृष्ण ट्रॅक्टर च्या मागच्या चाकाखाली आला आणि त्यात त्याला जीव गमवावा लागला,उपचारासाठी गोंदिया वैधकीय म्हविध्ययात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला विना परवाना निष्काळजीपणाने वाहन चालविणार्यावर व त्यांच्या मालकावर दुगीपर पोलिसांनी रविवारी कलम २७९,३३७,३०४सहकलम १८४(३),(१)१८१,५,१८० मोटरवाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।