*दोन वाहनांची समोरासमोर धडक – एकाचा मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी देवरी येथील घटना*

172

निलेश मेश्राम/देवरी:-

आज आमगाव- देवरी राज्य महामार्गावरी डवकी फाट्या वरील घटना दोन वाजता दरम्यान राज्य महामार्गावर वरील विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी ची समोर समोर धडक झाली, ही दुर्घटना (दि,१५)दुपारी २,१५ वाजता दरम्यान घडली, हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनाचा दर्शन भाग पूर्ण पणे चुराडा झाला
यात एकाचा मृत्यू झाल्याचे समजते, सांगण्यात येते,ट्रॅक क्रमांक एम,एच ३५ ए,एफ २७४८ हा वाहन चालक देवरी वरून आमगाव च्या दिशेने जात होता तर ट क्रमांक एम एच ३५ टी १८०९ हा आमगाव कडून देवरी कडे जात होता , ,अगदी समोर समोर जबर धडक झाली दोन्ही

वाहनाच्या समोरच्या भागाचा चेंदा मेंधा झालयाचे दिसून येत आहे,सध्या दोन्ही वाहनाचा चालकांचे कोणतीच माहिती कडली नाही जबर झखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे, त्यात मृत विजय चौधरी (१९)यांचा उपचार दरम्यान मृत झाला तर दोन महिला देवरी देवरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।