(म्हणे) ‘नन’वरील बलात्कार ही क्षुल्लक गोष्ट !’ – थलासरी (केरळ) येथील बिशपचे विधान

100

 

थिरूवनंतपूरम् – केरळ राज्यातील ननवर बिशपने केलेल्या बलात्काराच्या घटनेला थलासरी येथील चर्चच्या बिशपने ‘क्षुल्लक’ म्हटले आहे.

१२ मे या दिवशी कोट्टायम येथे आयोजित केलेल्या एका युवा बैठकीत य त्याचे मत नोंदवले होते. थलासरी येथील बिशपला कोट्टायम येथील बैठकीत प्रमुख भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी बिशप फ्रँको मुलक्कलला वाचवण्यासाठी थलासरी येथील चर्चच्या बिशपने केलेल्या भाषणाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांनी फ्रँको मुलक्कल याने केलेल्या  बलात्काराच्या प्रकरणातील आरोपांची विस्तृत माहिती देऊन चर्चची प्रतिष्ठा धुळीला मिळवली, असे सांगत थलासरी येथील बिशपने प्रसारमाध्यमांना दोष दिला. या प्रकरणाची तथ्ये न पडताळता किंवा आरोपांविषयी सत्य जाणून न घेता चर्चला अपकीर्त करण्यासाठी प्रसारमाध्यमांना पैसे देण्यात आले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।