मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रचना फॅक्टरीच्या समोर ट्रक व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात 6 ते 8 जण जागेवर ठार झाल्याची शक्यता

0
703

मलकापूर (जि. बुलडाणा) :  भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनास चिरडल्याने झालेल्या अपघातात ८ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.