विद्युत प्रवाहाने रानडुकराची शिकार करणाऱ्या १६ आरोपींना अटक

0
805
Google search engine
Google search engine

निलेश मेश्राम/देसाईगंज:-
तालुक्यातील कसारी येथील धान पिकांच्या भोवती संरक्षनासाठी लावलेल्या तारणा विद्युत प्रवाह सोडून रानडुक्करराची शिकार करणाऱ्या दूधराम मडावी(४५)रा,कसारी यांच्या सह १६ जणांना वन्यजीव कायधनवे अटक करण्यात आली आहे,
कसरी येथील दूधराम हा आपल्या शेतात शिकार करत असल्याची गोपनीय माहीती वनविभागास मिळाली ,त्या आधारे वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता सदर वक्तीच्या शेतात विधुत तारेने शिकार केल्याचे पुरावे व रानडुकरचा अवसेस आढळून आला यावरून दूध राम याला चौसीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आपल्या १५ साठदारांचे नाव सांगितले वनविभागाने १६ जना वर वन्य जीव अधिनियम१९७२ कलम २ (१६)९,३९,४४,४८,५१ व जैविविधता अधिनियम २००२ कलम ५६ अनव्य कारवाही करून सर्व आरोपींना नायलाययात हजर केले
या कारवाही साठी उपवनविभागिय अधिकारी एस, जी,कौलदार सहकार्य करीत आहेत