भंडारा-गोंदिया लोकसभा मतमोजणी रंगीत तालीम यश्वस्वी-प्रत्येक विधानसभा निहाय १४ टेबल

0
896
Google search engine
Google search engine

निलेश मेश्राम/-

आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल*

 ११-भंडारा-गोंदिया लोकसंभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी लालबहादूर शास्त्री कनिस्ट महाविद्यालय येथे होणार असून मतमोजणी प्रसनानाने जय्यत तयारी केली आहे, २१ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली ,ती येस्वीवी पणे पार पडलीय, यावेळी जिल्हाधिकारी शातनु गोयल,उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भुसारी सहायक निवडणूक अधिकारी डॉ, श्रीकृष्णानाथ पांचाळ,मनीषा दांडगे,शिल्पा सोनाले,मुकुंद तोंगावकर, अनंत वालसकर असे उपस्थिती होते
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मत मोजणीसाठी प्रत्येक १४ टेबले असणार, रंगीत तालीम मधे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मतमोजणीचे प्रतासिक घेण्यात आले त्या विधानसभा क्षेत्राच्या साहाय्याने निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणी डेटा अपलोड ऑनलाइन फिल्डिंग व मॅन्युअल डेटा याबद्दल प्रतासिक केले यावेळी मत मोजणी पर्यवेकसक व सहायक आपल्या आपल्या टेबलावर हजर होते
*तुमसर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी लाल बहादूर शास्त्री कनिस्ट महाविद्यालयात रुम न,१५,*

*भंडारा विधानसभा क्षेत्त्राची मतमोजणी रूम न,११*
*साकोली विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रूम न १२*

*अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रूम न,१४*
*तिरोडा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रूम न,१०,*
*गोंदिया विधानसभा क्षेत्राची मतमोजणी रूम न,१६ होणार आहे* ११एप्रिल रोजी भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील ऐकून १८लाख ३४हजार ८९६ मतदारांनी मतदान केले मतदानाची टक्केवारी ६८.२७% एवढी आहे मतमोजणी साठी मतमोजणीच्या ठिकाणी रोख बंदोबस्त राहणार असून २२ मे २०१९ पासून हा परिसर सुरक्षा यंत्रणा ताब्यात घेणार आहे ,यासाठी ३९० पोलिस अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती अधिकाऱ्याचे दोन प्रसिक्सन पार पडले आहे,
ज्यांना मतमोजणीचे प्रवेशपत्र देण्यात आले अश्याअधिकारी कर्मचारी व राजकीय पक्ष्यांच्या प्रतिनिधीना मतमोजणी परिसरात मोबाईल ,कॅमेरा तथा इलेक्टरणीकस सोबत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे,लालबहादूर शास्त्री शाळा परिसरातिल रस्त्यावरिल वाहतूक २२,२३ मे २०१९ इतरत्र वळविवण्यात आली आहे,मतमोजणी च्या दिवशी नागरिकांना लालबहादूर शास्त्री परिसरात गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे,