सनातन संस्थेची बाजू सातत्याने कोर्टात मांडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक..?

0
835

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई करत सनातन संस्थेची बाजू सातत्याने कोर्टात मांडणारे  अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक केली अशी माहिती समोर आली आहे दरम्यान, पुनाळेकर व भावे यांना उद्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळते.