कुंभिटोला येथे शेतकऱ्यांची शेतीशाळा

0
1069

निलेश मेश्राम /कुरखेडा:-
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या म्हत्वाकांशी उपक्रमाचा भाग म्हणून आज पासून राज्यभरात शेतीशाळाना सुरवात करण्यात आली आहे,या शेती शाळेत शेतकरी वर्गाला पिकाच्या हंगामाच्या सुरवाती पासून तर पीक तयार होईपर्यंत मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगण्यात आले,शेती शाळेमध्ये २५ सेटकर्यांना प्रसिक्सन दिले जाणार आहे,ऐकून ८ वर्ग घेऊन शेतकऱ्यांना निर्णय सम बनविणे,शेतकरी निवड करून गट पाडण्यात आले,खरीप हंगाम पूर्व तयारी ३३कोटी वृक्ष लागवड इत्यादी विषयी मार्गदर्शन केले , या शेतीसाळे मध्ये शेतकरी वर्गासाठी मनोरंजनाचे साधन मनुन खेळाचे आयोजन करण्यात येईल,
कृषी सहायक विकास मदने यांनी उन्नत शेती समृद शेतकरी योजनेची माहिती दिल,या कार्यक्रमाला सरपंच किरण तलाडे,उपसरपंच लता सहारे शेत करी विभूतीराव भांडारकर इत्यादी शेतकरी बंधू उपस्तीत होते,