कोकणा जमी गावालगत भीषण अपघात 

0
660
Google search engine
Google search engine
निलेश मेश्राम :-सडक/अर्जुनी –
सडक अर्जुनी तालुक्यातील कोकना जमी, या गाव लगत आदिवासी आश्रम साळे जवळ भीषण अपघात घडून आला त्यात एक युवक जागीच ठार झाल्याचे दिसून येत आहे आणि आणखी काही गंभीर जखमी आहे त्याना शासकीय दवाखाना गोंदिया येथे हलविण्या आले आहे,
सविस्तर असे असे की जड वाहन जसे की ट्रक हे वाहने आपला टोल वाचविण्याचा नादात कोहमारा ते वडसा या रोडच्या अवलंब करत असतात परुंतु रस्ता बरोबर नसल्याने ह्या रोडला कित्येक असे अपघात होत असतात हा अपघात दोन ट्रक चा होता आणि ह्या ट्रक मध्ये लोह भरलेला होता CG-०७, BD-०९११ हा ट्रक वडसा कडून कोहमाऱ्या कडे जात होता आणि ट्रक क,MH-३४,AB-०७१७ हा ट्रक कोहमाऱ्या कडून वडसकडे जात होता या दोन्ही ट्रक चा आमोरासमोर जबबर टक्कर झाल्याने दोन्ही ट्रक चा दर्शन भाग चेंदा मेंदा झाल्याचे दिसून येत आहे तर बातमी प्रकाशित होई पर्यंत चालक आणि मालक यांची माहिती मिळायला होती तपस दूगिपार पोलिस करीत आहे