हुंड्यासाठी छळ,तिघांवर गुन्हा दाखल शासकीय आश्रम शाळा शेंडा येथील अधिक्षक यांच्यावर गुन्हा नोंद

0
1328
Google search engine
Google search engine

सडक अर्जुनी / निलेश मेश्राम

देवरी पोलीस अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील २० वर्षाच्या विवाहितेला माहेरून पाच लाख आन म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करणार्यांवर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला ३१ जानेवारीच्या रात्री ११वाजता तिला मारहाण करण्यात आली , तिच्यावर लैंगिक अत्याचार ही करण्यात आला, सादर घटनेसंदर्भात देवरी पोलिसांनी भांदवी  कलम ३७६,४९८,अ ३२३,५०६,३४ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे , कमल चौव्हान अधीक्षक शासकीय आश्रम शाळा शेंडा याना पोलीस तपासा करीत आपल्या ताब्यात घेतले असता त्यांची प्रकृती बिघडली असता गोंदिया येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले,