सिंदेवाही खरेदी-विक्री सोसायटी मध्ये कांग्रेसचा झंडा विजयी

0
772
Google search engine
Google search engine

KHALID PATHAN / सिंदेवाही : मागीलवर्षी झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकी पार पडल्या होत्यात्यामध्ये सिंदेवाही येथील खरेदीविक्री सहकारी संस्थाचीदेखील निवडणूक प्रक्रिया पार पडली होतीपरंतुत्यावेळेस या निवडसुकीचा निकाल काही कारणास्तवराखून ठेवण्यात ला होताराखून ठेवलेला निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला१३ दस्यांपैकी १० सदस्यकॉंग्रेसचे तर  सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत.

विजयी उमेदवारांमध्ये सहकार क्षेत्रातून प्रकाश बन्सोड  शामराव गहाणेसामान्य कोट्यातून वासुदेव पाबोरकरडॉकेशव शेंडेआनंदराव बन्सोडओबीसी गटातून ऋषी लोखंडेएनटी राखीवमधून अरविंद हेमकेएससी राखीव प्रवर्गातून  विष्णूदास गजभियेमहिला गटातून निर्मला बोरकर, निर्मला  मगरे यांचा समावेश आहेया सर्व विजयी उमेदवारांचे  रमाकांत लोधे तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी सिंदेवाही , विरेंद्र जैस्वाल माजी उपसभापती प. स. सिंदेवाही, अरुण कोलते  माजी अध्यक्षसुनील उट्टलवार अध्यक्ष सहकारी राईस मील सिंदेवाही, मयूर सूचक तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस सिंदेवाहीयुनूसभाई शेख सदयस्य रुग्न कल्याण समिती तथा नगर सेवक नरेंद्र भैसारेस्वप्नी कावळे, सीमा सहारे महिला तालुका अध्यक्षगणेश गोलपल्लीवार सरपंच लोनवाहीप्रवीण मोगरे,सचिन नाडमवार सरपंच गडमौशीराजू शेख था सर्व काँग्रेस पदाधिकारी  

कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले..