गोसेखुर्द लघु सिंचन प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस

0
722
Google search engine
Google search engine

भंडारा / निलेश मेश्राम:-

गोसेखुर्द लघू सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन प्रकल्पाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, मंत्रालयात आज रस्ते ,रेल्वे मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामाचा त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला, यावेळी विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
मेट्रो मार्ग-२बी, ३,४,४ ५,६ मार्गाचे ११९किमीचे काम तसेच अतिरिक्त १६९ किमी मार्गिकीचे काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असेही आवाहन मुख्यमंत्रांनी यावेळी सांगितले,