हुंड्यासाठी मानसिक व लैंगिक छळ तिघांवर गुन्हा दाखल :- शासकीय आश्रम शाळा शेंडा येथील अधीक्षका वर गुन्हा नोंद

0
1500
Google search engine
Google search engine

देवरी:-

देवरी पोलीस ठान्यांतर्गत येणाऱ्या शेंडा गावातील शासकीय माध्येमिक आश्रम शाळा शेंडा प्रकल्प कार्यालय देवरी येथील शासकीय कर्मचारी कमल चौव्हान पदवीधर शिक्षक(प्रभारी अधीक्षक) यांच्यावर व त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर विरोधात त्यांच्या सुनेने देवरी पोलीस मध्ये तक्रार दाखल केली आहे, सुनेला मानसिक त्रास देऊन तिला आपल्या माहेरून पाच लाख रुपये आन मनुन तिचा शारीरिक मानसिक छळ करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल देवरी पोलीस यांनी केला आहे,परंतु ३१ जानेवारी २०१९ च्या रात्री ११वाजता तिला मारहाण करण्यात आली व तिचा शारीरिक लैंगिक छळ करण्यात आला, या सदर घटनेसंदर्भात देवरी पोलिसांनी भांडवी कलम ३७६,४९८ अ ३२३,५०६ व ३४ अनव्य गुन्हा नोंद केला आहे, कमल चौव्हान याला आणि पत्नी व मुलाला दि,24/5/2019 रोजी अटक करून पोलीस स्टेशन ला नेले असता कलम चौव्हान याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी गोंदिया ला दाखल करण्यात आले असे माहिती मिळाली आज दि,२९ रोजी सूत्रा कडून माहिती मिळाली की तबीयत जास्त खराब असल्याने नागपूर येथे  मेडिकल मध्ये उपचारा करीता दाखल केला असे देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सांगितलं, कमल चौहान हा शासकीय कर्मचारी असल्यामुळे पोलीस निरीक्षक यांनी मा,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदीवासी प्रकल्प देवरी याना या बदल माहिती दिलेली नाही, आज अटक तारखेपासून चार दिवस होऊन सुद्धा चौव्हान यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना कोणतीच सूचना मिळाली नाही, आज दि २९ ला ठाणेदार साहेबांनी बोलले की आम्ही देऊ त्यांच्या वारीष्टां ना पत्र असे देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार बोलले,सदर वक्ती वर गुन्हा नोंद होऊन चार दिवस झाले आहेत,