गोंदिया जिल्यात ग्रामपंचायतींना १७ लाख वृक्ष लागवडीचे उदिष्ट

0
736
Google search engine
Google search engine

निलेश मेश्राम / गोंदिया:-

मोगली तीन वर्षेपासून राज्यात वृक्ष लागवड योजना राबिविली जात आहे,३३ कोटी वृक्ष लागवड योजनेची अमलबजावणी योग्य पदतीने व्हावी या उद्देशाने  या उपक्रमात सर्वच घटकांचा समावेश आहे,केला आहे
या योजनेला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ३३कोटी वृक्ष लागवड योजना हाती घेण्यात आली असून गोंदिया जिल्यातील ५४५ ग्रामपंचायतींना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये देण्यात आले आहे  त्यानुरूप सर्वच ग्रामपाच्यातीना वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून जिल्यात १६ लक्ष ७० हजार ९०१ वृक्ष लागवडीसाठी नियोजन तयार केले यापैकी २८ मे पर्यंत ग्रामपंचायतीं मार्फत १५ लक्ष ७७ हजार २७१ खड्यांचे खोदकाम करण्यात आले आहे , असे तरी मागील ३वरसात लावण्यात आलेल्या वृक्ष किती जिवंत आहेत ,याची तपासणी करणे गरजेचे झाले आहे जिल्यात देण्यात आलेल्या उद्दिष्ट पैकी जिल्यात ऐकून ५४५ ग्रामपंचयतीमार्फत वृक्ष लागवड केले जाणार असून ग्रापायतीने १६ लक्ष७०हजार ९०१ वृक्ष लागवड करण्याचे नियोजन तयार केले, यामध्ये आमगाव पंचयतसमिती अंतर्गत ५७ ग्रामपंचायत मार्फत १लाख ४८ हजार ४२५ खडे तयार करण्यात आले आहे, अर्जुनी मोरगाव :- १ लक्ष ६९हजार ६५९, देवरी :- ५५ ग्रामपंचायती मार्फत १लक्ष ७६ हजार , गोंदिया :- १०९ ग्रामपंचायती मार्फत २लक्ष ९९ हजार ८४ खडे तयार करण्यात आले, गोरेगाव:- ५५ ग्रामपंचायत अंतर्गत १लक्ष ७६ हजार , सडक अर्जुनी :- ६३ ग्रामपंचायत मार्फत १लक्ष ८६ हजार ५८ , सालेकसा :- ४१ ग्रामपंचयत मार्फत १लक्ष २१हजार ३३ तर तिरोडा पंचयतसमिती अंतर्गत ३ लक्ष २० हजर २० खडे तयार करण्यात आले, खोदकाम अजूनही सिल्कक आहे,प्रतयेक वर्षी खडे निकामी राहत असल्याचे जिल्यात दिसून आले आहे,दुसरीकडे लागवड केलेल्या झाडा पैकी किती जिवंत आहेत , याची आकडेवारी संबंधीत यंत्रणेने कडे नसल्याचे दिसून आले आहे