अज्ञात वाहनाचा अपघातात इसम गंभीर जखमी

0
760
Google search engine
Google search engine
लोहारा :- देवरी तालुक्यातील सुरतोली रेतीले हरपाल सिंह परिहार अंदाजे वय ५५ वर्षे हे सायंकळी लग्नाच्या मांडवाची पुजेसाठी गौरीशंकरसिंह परिहार सावली यांच्या घरी जावुन पुजा आटोपल्यानंतर रात्री अंदाजे वेळ १०.४५ वाजता आपल्या  घरी परत येत असतानी अग्यात वाहनाने जब्बर धडक दिली असता ते गंभीर जखमी झाले.
    त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे नेले असता देवरी येथील ग्रामीण रुग्णालययेथे रेफर केले . परंतु ते गंभीर जखमी असल्याने त्यांना देवरी वरुनही गोंदिया ला रेफर केले नंतर नागपूर येथे हलविण्यात आले असता तिथे उपचरा दरम्यान दोन दिवसा नतर मुत्य झाला हि घटना दिनांक २७:५:२०१९ चि आहे सदर घतनेचि नोद देवरी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.