9 महिन्याचा बाळाला वाघाणी घरातून उचलून नेले- गडबोरी येथे वाघाची दहशत

0
894

सिंदेवाही /गडबोरी:-

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील 9 महिन्याच्या बाळाला वाघाने घरातून उचलून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली.

राकेश सचिन गुरूनुले असे या बाळाचे नांव असून तो घरी झोपेत असतांना रात्रौ तीन वाजताचे दरम्यान वाघानी घरात शिरून अलगद उचलले व बाहेर धूम ठोकली.