आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचा कडून बिबट्याने पकडलेल्या नऊ महिन्याच्या तानुल्याच्या परिवाराला आर्थिक मदत

0
587

सिंदेवाही :-

आमदार विजय वडेट्टीवार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी गडबोरी ता,सिंदेवाही येथील वाघाने ९ महिन्याच्या खाटेवर झोपून असलेला मुलाला उचलून मृत्यू पावलेल्या कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत केली
दि,०२/०६०/२०१९ ला सिंदेवाही तालुक्यातील उपवनश्रेत्रा अंतर्गत येत असलेल्या गडबोरी गावात सौ, महानंदा सचिन गुरूंनुल ही महिला रात्री आपल्या ९ महिन्याच्या मुलाला खाटेवर आत झोपली असता नऊ महिन्याच्या मुलाला बिबट्याने पहाटे चार वाजता च्या दरम्यान खातेवरून उचलून जंगलात नेऊन ठार मारले,याची माहिती कार्यकर्त्यांनी तात्काळ मा,आमदार विजय वडेट्टीवार याना फोन वरून सम्पर्क साधून दिला, यावेळी आमदार मुंबई ला होते , अशी माहिती मिळताच मा,आमदार विजय वडेट्टीवार लगेच मुंबई वरून विमानाने नागपूर कडे रवाना झाले,नागपूर विमानतलावरून थेट त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली,तसेच शासकीय मदत रोख ३०,०००/ आणि २,७०,००० चेक च्या स्वरूपात शासकीय मदत देण्यात आली,या प्रसंगी मा,आमदार साहेबानी वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन करून वारंवार होत असलेल्या वाघाच्या घटने मुळे निसपाप लोकांचा बळी जात आहे,असा रोस वक्त करीत आहेत, वनविभागाने लवकरात लवकर चॅनेलिंग फिनिसिंग व सोलर लाईटच्या काम लवकरात लवकर चालू करावी अशी जनतेतून हाक येत आहे,