सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे बिबट्याचा धुमाकूळ : आता वृद्ध महिलेला अंगणातून फरफटत नेऊन केले ठार

0
589
Google search engine
Google search engine

चंद्रपूर / सिंदेवाही : तालुक्यातील गडबोरी येथे बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे . अंगणात झोपून असलेल्या वृद्ध महिलेला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केले आहे . गयाबाई हटकर (६५ ) असे या महिलेचे नाव आहे. सदर घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजता घडली.