प्राजक्ता विद्यामंदिर कॉन्वेंट सिंदेवाही ईयत्ता दहावीचा निकाल १००%

0
661
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- येथील प्राजक्ता विद्यामंदिर कॉन्वेंटचा ईयत्ता दहावीचा १००% लागला यात प्रथम मधुर प्रदीप चावरे- ९३.४०% , द्वितीय कु. अदिती प्रकाश महाडोरे-८८.६०%, तृतीय कु. अगस्ती सुनील उइके-८५.६०%, कु. गायत्री हिरोज भोयर, कु. रुतुजा अनिल गायकवाड, यांनी यश संपादन केले. त्यांच्या यशश्वितेसाठी सर्व शिक्षक व प्राचार्य श्री. उदय श्रीराम यांनी परिश्रम घेत सर्व विध्यार्थान्ना सुभेच्छा दिल्या.