कल्पतरु विद्यामंदिर कॉन्वेंट सिंदेवाही ईयत्ता दहावीचा निकाल १००%

0
679
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- येथील कल्पतरु विद्यामंदिर कॉन्वेंटचा ईयत्ता दहावीचा १००% लागला यात प्रथम क्रमांकवर कु. राधा अनिल बिसेन- ९१.४०% , द्वितीय क्रमांकवर कु. प्रारब्धा अशोक दडमल-९१.४०%, तृतीय क्रमांकवर कु. धनाश्री अशोक घुटके-८८.२०% व त्यामध्ये ८०% च्यावर एकून १८ विद्यार्थी आहेत त्यांच्या यशश्वितेसाठी कल्पतरु विद्यामंदिरचे संचालक श्री. धनजय बन्सोड सर तसेच प्राचार्य सौ. नाहिद शेख मैडम सर्व वर्ग शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यानी सर्व विध्यार्थाचे कौतुक केले व सुभेच्छा दिल्या.