भारत विद्यालय नवरगाव चा ईयत्ता दहावीचा निकाल ७४.३४%

0
752
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- नवरगाव येथील भारत विद्यालय चा ईयत्ता दहावीचा निकाल ७४.३४% व यात प्रथम कु. मृनाली मनोहर गहाने हिला ९५.८०%, द्वितीय कु. कोमल अशोक सुकरे हिला ९५.६०%, तृतीय प्रांजली हेमंत लांजेवार हिला ९४.२०% मिळाले. सर्व गुणवंत विद्यार्थान्ना भारत विद्यालयचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षिकांंनी, कर्मचार्यानी अभिनंदन केले.