शेतकरी संघटनेच्या वतिने शिरढोण येथे जनावरांसह रस्ता रोको आंदोलन

सांगली जिल्ह्यातील शिरढोण तिरमलवाडी ता.मिरज येथील नारगोल व अग्रणी नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत ही मागणी मान्य केली व तातडीने पाणी सुरू केल्याने शिरढोण येथील मिरज पंढरपूर राज्य मार्गावर शिरढोण येथे जनावरांसह बेमुदत रस्तारोको आंदोलन आज सकाळी बसस्थानकासमोरच्या पटांगणावर एक सभा घेतली सभास्थानी येऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले व तातडीने मुख्य कँनालवरील दोन दरवाजे उघडले व पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने तालुकाध्यक्ष नंदकुमार पाटील, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी व आंदोलनाचे संयोजक व्ही वाय पाटील व आर पी आय चे पिंटू माने विजय कांबळे, अशोक पाटील, किसान सभेचे दिगंबर कांबळे पाटील सर परिसरातील शेकडो शोध शेतकरी आपल्या बैलगाड्यासह उपस्थित होते, यावेळी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व ऐ पी आय अमितकुमार पाटील, गुप्तचर विभागाचे पोपट देसाई यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तरी आंदोलनाची सांगतेचा भाषण करताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने म्हणाले की आंदोलननाची दखल घेऊन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी मध्यस्थी करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा करण्याबाबत तोडगा काढण्यासाठी मदत केली बाबत सर्वआधिकार्रांचे आभार मानले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।