श्री प्रकाश आमले यांना पितृ शोक

218

आकोट/ता.प्रतिनीधी:- 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे विदर्भ संघटक व वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव प्रकाश लक्ष्मण आमले यांचे वडील लक्ष्मण तुकाराम जी आमले यांचे आज दिनांक 8 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजाराने अकोट येथे निधन झाले त्यांची अंतिम यात्रा त्यांची निवास स्थान अरविंद कॉलनी पोलीस स्टेशन समोर येथुन निघुन शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.