कै विजय मखमले विद्यालय ची उत्कृष्ट निकालाची परंपरा

157

शेख इम्रान/बुलढाणा :- 
सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पाग्रा येथील कै विजय मखमले मराठी माध्यमिक व उर्दू माध्यमिक विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही इयत्ता दहावी चा उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत उत्कृष्ट निकाल पटकावला आहे. मराठी माध्यमिक विद्यालय मध्ये55 पैकी 53 विध्यार्थी पास झाले असून यामध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये 27 ;प्रथम श्रेणी मध्ये 24;द्वितीय श्रेणी मध्ये 2 विद्यार्थी आहे यामध्ये प्रथम क्रमांक हकीम पठाण85.60टक्के व कोमल साळवे 85.60 टक्के ;दुतीय क्रमांक योगेश सानप 83.20 टक्के तर तुतीय क्रमांक निकिता घुगे 83.20टक्के यांनी पटकावला तर

उर्दू माध्यमिक विद्यालयात प्रथम क्रमांक जवेरीया फिरदोस 89.40टक्के दुतीय क्रमांक नबीला अशरफी 82.20 टक्के तर तुतीय क्रमांक नसीम बी 77.20टक्के यांनी पटकावला सर्व विद्यार्थ्यांनि आपल्या यशाचे शेर्य गुरुजन वर्ग व पालक यांना दिले आहे सर्व विध्यार्थ्यांचे शाळेचे संस्था अध्यक्ष अरुण मखमले यांनी अभिनंदन केले

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।