सिंदेवाही येथील महिलांचा पाण्यासाठी नगरपंचायत सिंदेवाही येथे ठिय्या आंदोलन

80

सिंदेवाही- शहरातील ११, १२, १५ आणि १६ क्रमांकाच्या प्रभागातिल (वार्डातिल) पाण्याची समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष बेधण्याकरीता श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात सिंदेवाही शहरातील महिलांनी मंगळवार दिनांक ११ जून २०१९ ला नगरपंचायतमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आला

सिंदेवाही शहरातील चार प्रभागातिल (वार्डातिल) नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. परिणामी त्या प्रभागातिल (वार्डातिल) महिलांनी श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात हा आंदोलन करण्यात आला. सांगण्यात येते की सिंदेवाही शहरात अनेक प्रभागात (वार्डात) पाण्याची समस्यामुळे नागरिक परेशान आहेत. विशेषकरुन महिलांना पाण्याकरीता त्रास सहन करावा लागतो याकडे नगरपंचायत पशासन तसेच नगरसेवकांचा लक्ष नसल्यामुळे नागरिकांची समस्येचा परिणाम कमी न होता उलटा वाडून राहिला. याच करनाने मंगळवार दिनांक ११ जून २०१९ ला सर्व महिला एकजुटिने नगरपंचायत गाठले परन्तु मुख्याधिकारी रजेवर होते. अँड पारोमिता गोस्वामी यांनी संपूर्ण समस्या तत्काळ दुर करावे या संदर्भात निवेदन दिले. नगरपंचायतचे उपाध्यक्ष हितेश सूचक, नगरसेवक पेंदाम यांनी संपूर्ण समस्या तत्काळ दुर असे अस्वाशन  दिले. यावेळी श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम, तालुका अध्यक्ष शशिकांत बतकमवार, गुलाबराव बरुले, शांताराम आदे, संगीता गेडाम, दुर्गा खोब्रागडे, बाळकृष्ण दुमाने, शुभम येरमे आदि उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।