चांदूर रेल्वे तालुक्यातून चैतन्य मेश्राम प्रथम ९४ टक्के गुण केले प्राप्त

0
642
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
       जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, चांदूर रेल्वे चा विद्यार्थी व राम नगरातील राहिवासी चैतन्य अशोक मेश्राम याने दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण प्राप्त करून चांदूर रेल्वे तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला.
      चैतन्य मेश्राम आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक खडसे, सौ बोंडे मॅडम, रजनी मोटघरे, धनश्री मेश्राम, सर्व शिक्षक वृंद व पालकांना देतो. चैतन्यच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सुरेश मेश्राम, स्वाती मेश्राम, अाशा सवाई, महेश सवाई, अशोक मोटघरे, हर्षल मेश्राम,  किशोर खोब्रागडे व चांदूर रेल्वे वासीसांनी कौतुक केले आहे.