मनसेच्या दादा कांबळेनी केली  शिक्षणाधिकार्याची  जिल्हाधिकार्यांकडे तक्रार

206


नसेच्या दादा कांबळेनी केली शिक्षणाधिकार्याची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद येथील ग्रीन लँन्ड इंग्लीश स्कुल येथे विद्यार्थ्यांना जबरथस्तीने सक्ती करुन बाहेरील बाजार भावापेक्षा जास्त किंमतीने शालेय पुस्तकाची अनाधीक्रत विक्री करत असले बाबत उस्मानाबाद मनसेच्या जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी शिक्षणाधिकार्याकडे तक्रार केली होती.त्याची चौकशी करण्यासाठी ग्रीन लँन्ड स्कुल मध्ये शिक्षण विभागाचे अधिकारी चौकशी करण्यासाठी गेले होते.परंतु त्या अधिकार्यांनी कसलिही कार्यवाही न करता शाळेला अभय देऊन दोन दिवसाची मुदत दिली.त्यामुळे तक्रारदार दादा कांबळे यांनी चौकशी करण्यासाठी गेलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकार्यांची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।