गडबोरीतील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश

0
487
Google search engine
Google search engine

मागील काही दिवसांपासून गड़बोरी येथे वाघाने धुमाकुड़ घातला होता त्याला पकड़न्याकरिता वनविभागाने गावा भोवती पिंजरे लावले होते आज दिनांक 15 जून 2019 सायंकाल ला अंदाजे 6 ते 7 च्या दरम्यान गड़बोरी येथे बिबट वाघाला बेशुद्ध करुन जेर बन्द करण्यात आला.