एकविरा स्कुल ऑफ ब्रिलीयण्ट्स , दर्यापूर येथे प्राचार्य पदी श्री तुषार चव्हाण यांचे पुनरागमन.

0
777
Google search engine
Google search engine

दर्यापूर :-

पालक, विद्यार्थी, तसेच संचालकांच्या विनंतीला मान देऊन व ग्रामीण भागाच्या विकासाकरिता उच्च स्तरावरील शाळेचे प्राचार्य पद सोडून दर्यापूर येथील एकविरा स्कुल ला आपला पदभार पुन्हा सांभाळला.

श्री.तुषार चव्हाण यांच्या ह्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक मानून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भट्टड यांनी पुष्पगुच्छ तसेच केक कापून त्यांचे स्वागत केले.
श्री. तुषार चव्हाण यांनी गेल्या चार वर्षांपासून केलेल्या नेत्रदीपक कामगिरी व दर्यापूर तालुक्यात एकविरा स्कुल चे अध्यक्ष.डॉ.भट्टड , उपाध्यक्ष डॉ.भारंबे, सचिव श्री.पखान, सहसचिव.सौ.पणपालिया , सदस्य. श्री. मेघे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली सी.बी.एस. ई शाळा आणून शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे दर्यापूरवासी व पालकांना मध्ये खुशी चे वातावरण आहे.