परमहंस यात्रा कंपनी द्वारा केदारनाथ बद्रीनाथ चारधाम तिर्थयात्रेचे आयोजन

0
914
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतिनीधी-

आकोट तालुक्यातील श्रींच्या भक्ती आराधनेने प्रसिद्धी पावलेल्या श्री योग योगेश्वर संस्थांनचे अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे व परमहंस यात्रा कंपनी द्वारा सामान्य जनांच्या सोयीकरता अत्यल्प दरात विविध तीर्थयात्रांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते विशेष म्हणजे दरवर्षी परमहंस यात्रा कंपनी द्वारा विदर्भातील सामान्य शेतकरी कष्टकरी वर्गासाठी व सर्व भाविक भक्तांसाठी केदारनाथ बद्रीनाथ यात्रेचे अत्यल्प दरात आयोजन केले आहे.

या वर्षी देखील भाविकांना ही संधी आयोजकांच्या वतीने उपलब्ध केल्या गेली असून फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये 15 दिवसीय केदारनाथ बद्रीनाथ चारधाम तिर्थयात्रा दि 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2019 दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. यात्रा विविध प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन राहण्याची जाण्या-येण्याची व्हीआयपी व्यवस्था असणार आहे

या चारधाम तीर्थयात्रेत गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ रिशिकेश उत्तराखंड अशा विविध तीर्थस्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत.

यात्रे करता नोंदणी सहभाग व अधिक माहितीसाठी ह भ प गणेश महाराज शेटे अध्यक्ष योग योगेश्वर संस्थान 9767112112 , 9834621159 या क्रमांकावर संपर्क करावा

परमहंस यात्रा कंपनीचे वैशिष्टे

# मनासारखी रेल्वे तीकीटे

# सोबत यात्रेकरूंच्या व्यवस्थे करीता प्रत्तेक तिर्थयात्रेला 50 सेवाधारीची टीम

# मुक्कामाचे ठीकानी राहन्याची व्यवस्था धर्मशाळेत नसुन. VIP हाँटेल मधील अटँच रूम मधे

# महाराष्ट्रीयन भोजन व्यवस्थे करीता सोबत स्वयपांक करणारी मंडळी

# तीकीट बुकींग करीता आयोजकांची घरपोच सुविधा

# शिवाय बँक अकाऊंन्ट मधे अँडव्हांन्स बुकींग सुविधा

# बुकींग साठी आठ जिल्हात सपर्क व्यवस्था

# सोबत सर्व सेवेधारी वारकरी असल्या मुळे प्रत्येक तीर्थयात्रेवर भजन कीर्तनाचा आनंदी

# लागोपाठ ओयोजनाचा अनेक वर्षाचा अनुभव