सिंधुताई भगोले यांचे निधन

0
841
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
   कुऱ्हाचे माजी पोलीस पाटील सुधाकर भगोले यांच्या पत्नी, चांदूर रेल्वे येथील जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले यांच्या सुन सिंधुताई सुधाकर भगोले यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्या ६० वर्षांच्या होत्या. त्या पं.स. सदस्य मंगेश भगोले यांच्या काकू आहे.
    त्यांच्यामागे पती, तीन मुली आहेत. शोकाकुल वातावरणात गुरूवारी त्यांच्यावर कुऱ्हा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.