मिलिंद नगर मध्ये शाहू महाराज जयंती साजरी

0
1091
Google search engine
Google search engine
 चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे मिलिंद नगरमध्ये पंचशील स्पोर्टिंग क्लब सामाजिक संस्थातर्फे आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. लुंबिनी बुद्ध विहारामध्ये आयोजित जयंती कार्यक्रमात नगरसेवक सतपाल वरठे, पंचशील स्पोर्टिंग क्लब  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ वानखडे, पंचशील क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर, उपाध्यक्ष बबन वानखडे यांनी महामानवाच्या फोटोचे पूजन पूजन अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक तथा पंचशील क्लबचे सचिव बंडू आठवले यांनी बुद्ध बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील घेण्यात आली. यावेळी सर्वांनी महामानवाच्या फोटोचे पूजन केले. यावेळी उपाध्यक्ष राजेश वानखेडे, बबन वानखडे, अजय राऊत, जयंत वानखडे, माधुरी प्रेम वानखडे, राजू दुर्योधन, अतुल मकेश्वर, प्रकाश वानखडे, सिद्धार्थ मकेश्वर, विकास वानखडे, अश्विन पाटील, प्रज्वल आठवले, आकाश भगत, अमोल आठवले, गोलू जवंजाळ, आदित्य जवंजाळ, अर्चना फुलझेले, रूपाली वानखडे, शेखर गवई, घंट्या वानखडे, सागर गवई आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन बंडू आठवले तर आभार प्रफुल्ल यांनी केले.