महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा सिंदेवाही तर्फे “लक्षवेधी आंदोलन

0
535
Google search engine
Google search engine

सिंदेवाही-परिभाषीत अंशदायी निवृत्तीवेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना रद्द करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसाठी दिनांक ३ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा सिंदेवाही तालुका च्या वतीने तालुका अध्यक्ष प्रा.किशोर बनकर यांच्या नेतृत्वाखाली “लक्षवेधी आंदोलनादरम्यान” सिंदेवाही तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री. अमोल पाठक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व विभागाचे २००५ नंतर लागलेले बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.