युवा चैतण्य प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष, निलेश म्हसाये यांना भुमी फाऊंडेशनच्या शुभेच्छा

0
652
Google search engine
Google search engine

अकोलाःयुवा चैतण्य प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष, विदर्भातील पुण्यात नौकरीसाठी असलेल्या सर्वांना एकसंघ ठेवणारे , विदर्भ धरतीवरील सर्वच कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातही सतत घडवून आनणारे , कवि, लेखक , साहीत्यीक, वारखेड वारी निवासी ,विदर्भाचे भूषण श्री निलेश म्हसाचे यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांच्या घरी जावून वाढदिवसाच्या शुभेच्छा भूमि फाऊंडेशन विदर्भ चे पालक मार्गदर्शक कॅप्टन सुनिल डोबाळे, भूमिचे पुण्यातील खंदे कार्यकरते श्री वैभव टेकाडे यांनी संपूर्ण भूमि फाऊंडेशन विदर्भच्या तरफे दिल्या.
भूमि फाऊंडेशन नेहमीच समाजात उत्कृष्ठ कार्य करनाऱ्या व्यक्तींचे मनोबल अजून वाढावे याकरीता त्यांच्या कार्याचा गौरव करत असतो.
कवि निलेश म्हसाये आपल्या कार्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. आपल्या हातून समाजाला जास्तीत जास्त प्रेरणा मिळावी याकरीता सुदृढ , निरोगी व उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.