विठ्ठलच ठरला मानाचा वारकरी.! – मुख्यमंत्र्यांचा हस्ते सत्कार

0
1796
Google search engine
Google search engine

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील श्री.विठ्ठल मारुती चव्हाण हे सपत्नीक मानाचे वारकरी ठरले.
श्री.विठ्ठल चव्हाण हे 61 वर्षांचे आहेत.तर त्यांच्या पत्नी
सौ.प्रयाग चव्हाण या 55 वर्षांच्या आहेत.हे दाम्पत्य मु. पो.सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर.जि. लातूर येथील रहिवासी आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री व सौ.चव्हाण यांचा शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.