बस च्या टक्कर मध्ये 2 तरुण घायल – अचलपुर मध्ये भीषण अपघात

0
1141
Google search engine
Google search engine

परतवाडा :- अचलपुर वरुण परतवाड़ा जात असलेल्या हिना ट्रॅव्हल बस ला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक झाल्याने 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत स्वप्नील खांडेकर , नितीन मोरबा असे जखमी चे नाव आहे , मनसे चे पदाधिकारी श्री विवेक महल्ले यांनी त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेले तेथून त्याना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले