प्रहारच्या शाखा प्रमुख पदी योगेश चोरे यांची नियुक्ती …

0
501
Google search engine
Google search engine
दर्यापूर :-  आमदार.बच्चु कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशान्वये, छोटू महाराज वसु जिल्हाप्रमुख यांच्या सोबत चर्चा करून जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांनी प्रहार संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समोर योगेश प्रल्हादराव चोरे, संपर्क क्र 9960173956 यांची प्रहार जनशक्ती पक्ष येवदा शाखा प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. तरी नवनिर्वाचित शाखाप्रमुख यांनी जनतेच्या वेळोवेळी असलेल्या अडचणी, प्रश्न निकाली काढावेत अशी तमाम कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना अपेक्षा व्यक्त केली तसेच जनतेच्या सार्वजनिक प्रश्ननासाठी असलेल्या आंदोलनात सहभाग घेऊन नेहमी सहकार्य करावे असे मत दर्यापूर तालुका प्रमुख सुधीर पाटील पवित्रकार यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले डॉ दिनेश म्हाला यांनी त्यांच्या प्रस्तावनेत योगेश चोरे यांच्या नियुक्तीमुळे पक्ष वाढीसाठी निश्चित फायदा होईल अशी भावना व्यक्त केली. येवदा परिसरातील पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.