बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत विजयी अँड.मोतिसिग मोहता यांचा सत्कार-अकोट बार असोसिएशनचे आयोजन

253
जाहिरात

 

आकोट/प्रतिनीधी
बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत विजयी झालेले अकोल्याचे अँड श्री मोतिसिंह मोहता यांचा अकोट बार असोसियशन तर्फे दि 24 ला अकोट बार असोसियशन मध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अकोट बार असोसियशन चे अध्यक्ष अँड गोपाल गुहे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच जेस्ट विधिज्ञ अँड बी आर गांधी , अँड आर बी अग्रवाल , अँड पी एम आसलकार, अँड एस जी पोटे व अकोट बार असोसियशन चे सचिव अँड सचिन खलोकार यांनी मोतिसिंह मोहता यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी अँड आर बी अग्रवाल ,अँड बी आर गांधी, अँड पी एम आसलकर यांनी श्री अँड मोतिसिंह मोहता यांचे संघटन कौशल्याबद्दल व त्याच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला सत्कार समारंभाला उत्तर देताना सत्कार मूर्ती यांनी सर्व वकिलांच्या प्रश्नांना महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सिल मध्ये न्याय मिळून देण्याची ग्वाही दिली व अकोट येथिल न्यायालयाच्या नवीन इमारतीकरिता पाठ पुरावाकरण्याची ग्वीही दिली कार्यक्रमाचे सूत्र संचालन अँड विजय चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन अकोट बार असोसियशनचे सचिव अँड सचिन खलोकार यांनी केले कार्यक्रमाच्या येशस्वितेसाठी अँड आर बी उमाडे , अँड ए आर अग्रवाल , अँड राजकुमार गांधी ,अँड दीपक कुटे अँड अंजुम काझी , अँड एस जी कुलकर्णी , अँड एस एस खवले यांनी व अकोट बार असोसियशन चे उपाध्यक्ष अँड रफी काझी यांनी विशेष परीषम घेतले।।

जाहिरात