सिपना नदीने ओलांडली धोक्याची पातळी – गावांना सतर्कतेचा इशारा

0
1300

धारणीः स्थानिक हरिसाल च्या सिपना नदीला महापुर आला आहे

हरिसाल येथील मोठ्या पूला वरुण पानी वाहतोय हरिसाल चिखली पुलाच्या 5 फुट वरुण पानी सिपना नदीच्या महापुरामुळे नदी परिसरातील 25 गावांना धोका निर्माण झाला आहे आजूबाजूचा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे