महा राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी शेख अहेमद शेख बब्बू यांची निवड

0
491
Google search engine
Google search engine

अकोट ता. प्रतिनिधी-

महा .राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.
एल शिरसाट यांच्यासोबत संघटना वाढविण्याचा कार्य करणाऱ्या शेख अहेमद शेख बब्बू यांची महा राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.त्यांनी याआधी अकोट तालुका उपाध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष अश्या विविध पदावर काम केले आहे.त्यांची ही निवड प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व संमतीनुसार करण्यात आली आहे.ही निवड प्रदेश उपाध्यक्ष शैलेश अलोने प्रदेश सचिव राजेश डांगटे यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी मा. जिल्हाध्यक्ष गोपाल नारे विट्ठल गुजर , कुशल भगत, प्रमोद सावरकर ,महेश देवर, अशोक झामरे ,निरंजन गावंडे, प्रकाश आम्ले, सचिन वानखड़े, अविनाश मानकर ,गणेश वाकोडे, स्वप्नील सरकटे ,यांच्यासह अकोला जिल्हा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.