सिंदेवाही ची हिना वाघमारे चमकली मॉडलींग क्षेत्रात

0
622

सिंदेवाही-नुकतेच उत्तराखंडच्या देहरादून येथे झालेल्या मिस एंड मिसेस नार्थ इंडिया स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
सिंदेवाही येथील रहिवासी असलेली हिना वाघमारे हिने दैदीप्यमान कामगिरी करत मिस ग्लॅमरस नार्थ इंडिया 2019 चा किताब पटकावला. तसेच मिस inspirationl 2019 चा अवार्ड सुद्धा मिळाला.
नार्थ इंडिया मिस एन्ड मिसेस 2019चे आयोजन डिझाईनर सुफी साब्री यांनी व अक्षता वर्मा यांनी केले होते.
सिंदेवाही येथील हिना वाघमारे यांनी दैदीप्यमान कामगिरी बदल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.