अनियंत्रित ट्रक चक्क घुसला रोडच्या खाली

0
622
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- रेल्वे स्टेशन सिंदेवाही जवळ आज (दि. 04/08/2019) ला सकाळी 8.00 वाजता सिंदेवाहीकडून पाथरीकडे जाणारा भरधाव ट्रक क्र. MH34AB0248 विद्युत खांब क्र.G35 जवळील पुलीयाला धडक दिला त्यात ट्रक पलटी झाला सुदयवाने जीवहानी नाही झाली.