चिखलधरा:- शेलकी पॉईंटचा 200 फूट खोल दरीत इनोवा कार कोसळली

0
5452
Google search engine
Google search engine

काल रात्री चिखलदरा येथे कारला अपघात झालं चिखलदरा येथून परत असताना मोथा ते मडकी दरमान्य इनोव्हा  कार चालकाचे निंयञण सुटल्याने कार 200 फुट खाईत कोसळली असता कार मधील अमरावती येथील निवासी टावरी कुटुंबातील सर्व सहा पर्यटक दोन महिला; दो बालक; दोन पुरूष यांना दरितून सुखरूप वर काढण्यात आलें. सर्व पर्यटकास माञ किरकोळ दुखापती झाल्या. दैवबलवत्तर म्हणून मोठे घटना टळली

 

फोटो – फाईल