सिंदेवाही ला मा. राधाकृंष्णन विखे पाटील  यांची आज  भेट

0
541
तालुका प्रतिनिधि- महाराष्ट्राचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री, मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सिंदेवाही येथील विश्रामगृहाला येवुन  प्रथमत:चं  सिंदेवाही शहरात आगमन केले.
याप्रसंगी त्यांनी स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि  सोशल मीडिया टीम सिंदेवाही तालुका, या सर्वांशी हितगुज साधून चर्चा केली.
त्यावेळी चिमुर विधानसभेचे आमदार कीर्तिकुमार भांगड़िया ,सिंदेवाही भाजपा तालुका अध्यक्ष श्री. राजु पाटिल बोरकर ,श्री. कमलाकर सिद्धमशेट्टीवार, प्रा. गणविर सर,लोकनाथ बोरकर सर ,
नागराज गेडाम( जिल्हा परिषद सदस्य), हितेश सुचक,
 जी मडावी सभापती पंचायत समिती सिंडेवाही, रितेश अलमस्त (पंचायत समिती सदस्य),
रणधीर दुपारे(पंचायत समिती सदस्य) ,  पळसगाव मधील देवराव कोठेवार,   तसेच  भेंडाळा मधील राजू बन्सोड आणि तालुका सोशल मीडियाचे हार्दिक सूचक, अमोल सिद्धमशेट्टीवार ,अभिजित तुम्मे, राहुल कावळे, पियूष प्यारामवार ,मयुर बंसोड़ यांसह आदि मंडळी.मोठ्या संख्येने उपस्थित होते.